सशस्त्र सीमा बलामध्ये १५२२ पदांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २० डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे.


टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 


पदाचे नावआणि शैक्षणिक पात्रता:

१)कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): 10वी उत्तीर्ण / अवजड वाहन चालक परवाना 

२)कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट):१०  वी आणि  लॅब असिस्टंट कोर्स

३)कॉन्स्टेबल (व्हेटनरी): १० वी 

४)कॉन्स्टेबल (आया): 10वी उत्तीर्ण/प्रथमोपचार प्रमाणपत्र  आणि ०१ वर्ष अनुभव 

५)कॉन्स्टेबल (कारपेंटर):१० वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

६)कॉन्स्टेबल (प्लंबर):१० वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

७)कॉन्स्टेबल (पेंटर):१० वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

८)कॉन्स्टेबल (टेलर):१० वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

९)कॉन्स्टेबल (कॉब्लर):१० वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

१०)कॉन्स्टेबल (गार्डनर):१० वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

१)कॉन्स्टेबल (कुक):१० वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

१२)कॉन्स्टेबल (वॉशरमन):१० वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

१३)कॉन्स्टेबल (बार्बर):१० वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

१४)कॉन्स्टेबल (सफाईवाला)१० वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

१५)कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर):१० वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

१६)कॉन्स्टेबल (वेटर):१० वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

कृपया जाहिरात पहावी. 

एकूण जागा:१५२२

वय : १८ ते २७ वर्ष [sc/ST५  वर्ष सूट]

नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत 

शेवटची तारीख:२०डिसेंबर २०२०

फी : General/OBC: ₹१००/-  SC/ST/महिला: ₹ नाही /-


येथे अर्ज करा  Click here

अधिकृत जाहिरात येथे पहा  Click here


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 7020 4548 23  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु