स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मेगा भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार  डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे.

टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 

पदाचे नाव :

कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA),पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA) , डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

शैक्षणिक पात्रता:  १२ वी 

कृपया जाहिरात पहावी. 

वय : १८ ते २७ वर्ष [sc/ST५  वर्ष सूट]

नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत 

शेवटची तारीख:१५ डिसेंबर २०२० 

फी : General/OBC: ₹१००/-  SC/ST/महिला: ₹ नाही /-

                                                        

                                                         येथे अर्ज करा  Click here


अधिकृत जाहिरात येथे पहा  Click here


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 7020 4548 23  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु