भारतीय विमानतळ प्राधिकरणात ३६ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १४ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करावे.
टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.
पदाचे नाव: मॅनेजर (फायर सर्विस),मॅनेजर (टेक्निकल),ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल),ज्युनियर एक्झिक्युटिव (एयरपोर्ट ऑपरेशन),ज्युनियर एक्झिक्युटिव (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता:
1) मॅनेजर (फायर सर्विस):B.E/B.Tech (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल) आणि ५ वर्ष अनुभव
2)मॅनेजर (टेक्निकल):B.E/B.Tech (मेकॅनिकल/ऑटोमोबाईल) आणि ५ वर्ष अनुभव
3)ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल):B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.
4)ज्युनियर एक्झिक्युटिव (एयरपोर्ट ऑपरेशन):B.Sc.+MBA किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.
5)ज्युनियर एक्झिक्युटिव (टेक्निकल): B.E/B.Tech (मेकॅनिकल/ऑटोमोबाईल)
कृपया जाहिरात पहावी.
एकूण जागा:४८२
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शेवटची तारीख:१४ जानेवारी २०२१
फी :
General/OBC: ₹1000/-
SC/ST/महिला: ₹170/-
🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ किंवा📱+91 7020 4548 23 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु
https://www.aai.aero/sites/default/files/examdashboard_advertisement/DIRECT%20RECRUITMENT%20%20Advertisement%20No.%2005-2020.pdf
0 Comments