भारत सरकार अणु उर्जा विभाग खरेदी व स्टोअर मध्ये ७४ पदांची भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २७ डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे.
टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
१) स्टेनोग्राफर ग्रेड :१०० श.प्र.मि. इंग्रजी शॉर्टहँड आणि ४५ श.प्र.मि.. सरकारी मान्यताप्राप्त संस्थांकडून इंग्रजी टाइपिंग.
२)स्टेनोग्राफर ग्रेड -III (ग्रुप C): 80 च्या वेगाने इंग्रजीमध्ये स्टेनोग्राफी आणि टाइपिंग गती 30 च्या इंग्रजी मध्ये सरकारी मान्यता प्राप्त संस्थांकडून
३)उच्च श्रेणी लिपिक:कोणत्याही शाखेतील पदवी.
४)ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर: (अ) %०% गुणांसह विज्ञानातील पदवीधर. किंवा(ब) वाणिज्य पदवीधर 60०% गुणांसह किंवा(क ) मेकॅनिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / मध्ये डिप्लोमा शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठांकडून %०% गुणांसह संगणक विज्ञान /संस्था.
कृपया जाहिरात पहावी.
एकूण जागा:७४
वय : १८ ते २७ वर्ष [sc/ST,OBC :३ वर्ष सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
शेवटची तारीख:२७डिसेंबर २०२०
फी : General/OBC: ₹१००/- SC/ST/महिला: ₹ नाही /-
🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ किंवा📱+91 7020 4548 23 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु
0 Comments