भारत सरकारचे संरक्षण सैन्य दलाचे न्यायाधिकरण मध्ये १०९ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार  ३१ डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे. 

टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 

पदाचे नाव: वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, कुलसचिव, सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खासगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर, कनिष्ठ लेखा अधिकारी, अपर डिव्हिजन लिपिक, लेखा उप-नियंत्रक,खाजगी सचिव, विभाग अधिकारी, आणि सहाय्यक निबंधक

शैक्षणिक पात्रता:  कृपया जाहिरात पहावी. 

एकूण जागा:१०९

नोकरी ठिकाण: चंदीगड, गुवाहाटी , जयपूर , कोलकत्ता , जम्मू दिल्ली 

शेवटची तारीख:३१  डिसेंबर २०२०


येथे अर्ज करा  Click here

अधिकृत जाहिरात येथे पहा  Click here


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 7020 4548 23  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु