इंडियन ऑईल मध्ये ४८२ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार  २२ नोव्हेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे. 

टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 

पदाचे नाव: मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल,HR, टेली कम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन (T & I),डाटा एंट्री ऑपरेटर ,अकाउंटेंट/फायनांस,डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: 

 T & I: संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा,पदवीधर, B.Com, 12 वी उत्तीर्ण , 12 वी उत्तीर्ण ,`डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर’ मधील कौशल्य प्रमाणपत्र धारक.

कृपया जाहिरात पहावी. 

एकूण जागा:४८२

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शेवटची तारीख:२२ नोव्हेंबर २०२०



येथे अर्ज करा  Click here

अधिकृत जाहिरात येथे पहा  Click here


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 7020 4548 23  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु