न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तारापूर मध्ये ५९ पदांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करावे.
टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
१)सायंटिफिक असिस्टंट/C (सेफ्टी सुपरवायझर) :इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc / इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र आणि ४ वर्षे अनुभव
२)लिडिंग फायरमन:12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण / सब ऑफिसर कोर्स आणि ८ वर्षे अनुभव
३)ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमन/A:12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण / अवजड वाहन चालक परवाना / फायर ट्रेनिंग कोर्स
४)सायंटिफिक असिस्टंट/C (सेफ्टी सुपरवायझर): इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc / इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र आणि 04 वर्षे अनुभव
५)असिस्टंट ग्रेड -1 (HR):B.Sc/B.Com/B.A / संगणकवार इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.आणि किमान 06 महिन्यांचा संगणक (कॉम्पुटर) कोर्स
६)असिस्टंट ग्रेड -1 (F & A):B.Com / संगणकवार इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.आणि किमान 06 महिन्यांचा संगणक (कॉम्पुटर) कोर्स
७)असिस्टंट ग्रेड -1 (C & MM):( B.Sc PCM) किंवा 50% गुणांसह B.Com / संगणकवार इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.आणि किमान 06 महिन्यांचा संगणक (कॉम्पुटर) कोर्स
८)स्टेनोग्राफर ग्रेड -1:कोणत्याही शाखेतील पदवी / इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि./ संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.आणि किमान 06 महिन्याचा संगणक (कॉम्पुटर) कोर्स
एकूण जागा:५९
वय : १८ ते २७ वर्ष [sc/ST५ वर्ष सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शेवटची तारीख:२३ फेब्रुवारी २०२१
फी : नाही
🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ किंवा📱+91 7020 4548 23 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु
0 Comments