गोवा येथील कृषी विभाग मध्ये एकूण १३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १५ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करावे.

टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 

पदाचे नाव:

कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक, नमुना जिल्हाधिकारी, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, ट्रॅक्टर ड्रायव्हर, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ मेकॅनिक, लोअर डिव्हिजन लिपिक आणि मल्टी टास्किंग स्टाफ 

शैक्षणिक पात्रता:कृपया मूळ जाहिरात पाहावी 

एकूण जागा:१३२ 

वय : १८ ते ४५ वर्ष 

नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत 

शेवटची तारीख:१५ मार्च २०२१

फी :  नाही


येथे अर्ज करा  Click here

अधिकृत जाहिरात येथे पहा  Click here


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 7020 4548 23  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु